Saturday, 31 December 2016

New Year 2017 Marathi Quotes

New Year 2017 Marathi Quotes:

उद्या ३६५ पानी पुस्तकाचे पहिले कोरे पान आहे. चांगलं एक लिहा.

Friday, 11 December 2015

आयुष्य हे बॉक्सिंगच्या खेळासारखं आहे. तुम्ही खाली पडलात म्हणून तुम्ही


आयुष्य हे बॉक्सिंगच्या खेळासारखं आहे. तुम्ही खाली पडलात म्हणून तुम्ही हारत नाही तर तुम्ही उठण्याचा प्रयत्न केला नाही तरच तुम्ही हरलात असं ठरतं.

फांदीवर बसलेल्या पक्ष्याला फांदी तुटण्याची भीती नसते कारण


फांदीवर बसलेल्या पक्ष्याला फांदी तुटण्याची भीती नसते. कारण त्याला त्या फांदीवर विश्वास नसून आपल्या पंखावर विश्वास असतो.